श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी महाराज संजीवन समाधी महोत्सव वर्ष ४६१ वे, दि.१० डिसेंबर २०२२ ते दि. १४ डिसेंबर २०२२ या कालावधीत संपन्न होत आहे.

सर्व मोरया भक्तानां आग्रहाचे निमंत्रण.        कार्यक्रम पत्रिका डाउनलोड करा (Download PDF) >>

आंतरराष्टीय समुदायाची मोरयागोसावी समाधी मंदिरास भेट

International visitors from America, German, Korea, Japan, Mexico at Moraya Gosavi Samadhi Mandir, Chinchwad अमेरीका, जर्मन, कोरीया, जपान, मेक्सिको येथील आंतरराष्टीय समुदायाची मोरयागोसावी समाधी मंदिरास भेट