कसे पोहचावे

श्रीक्षेत्र चिंचवड देवस्थानास येण्याचे मार्ग:

चिंचवड हे स्थान जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर पुण्यापासून २० किलोमीटर दूर आहे.
चिंचवड रेल्वे स्थानकापासून मंदिर २ किलोमीटर अंतरावर आहे.
पुणे शहराच्या विविध भागामधून चिंचवड इथे येण्यासाठी महानगरपालिकेची बस सेवा उपलब्ध आहे.
मुंबईकडून पुण्याकडे जाणार्‍या राज्य परिवहन मंडळाच्या बसेस चिंचवड इथे थांबतात.

जवळचा विमानतळ:

लोहगाव (पुणे)

रेल्वे जंक्शन:

पुणे रेल्वे स्टेशन

श्रीक्षेत्र चिंचवड देवस्थान पत्र व्यवहारासाठी पत्ता:

चिंचवड देवस्थान ट्रस्ट,
श्रीमंगलमूर्ती वाडा, गणेशपेठ,
चिंचवडगाव, पुणे, महाराष्ट्र, ४११०३३.