- मुख्य पृष्ठ
- चिंचवड
- मोरगाव
- सिद्धटेक
- थेऊर
- महत्त्वाचे
- डाउनलोड
- ऑनलाइन विक्री
- श्री चिंतामणी महिमा
- श्री सिद्धिविनायक महिमा
- ।। श्री मयुरेश्वर ।।मोरगाव
- सदगुरु श्रीमोरया गोसावी पदांचा गाथा
- महासाधु मोरया गोसावी चरित्र आणि परंपरा
- श्री सदगुरू मोरया गोसावी
- योगिराज श्रीचिंतामणि महाराज चरित्र
- श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी यांना मिळालेली सनदापत्रे
- व्हिडिओ सीडी - श्री मोरया गोसावी चित्रपट
- ऑडिओ सीडी - क्षेत्र महिमा
- ऑडिओ सीडी - माझ्या मोरयाचा धर्म जागो
- ऑडिओ सीडी - श्री गणेश गीता
- ऑडिओ सीडी - आरती संग्रह
- ऑडिओ सीडी - सदगुरु श्रीमोरया गोसावी पदांचा गाथा
- उपक्रम
- फोटोगॅलरी
- पदांचा गाथा
- इतर लिंक
- संपर्क
वार्षिक कार्यक्रम पत्रिका
शके १९४४
प्लव संवत्सर
इसवी सन २०२२ - २०२३
स.न.वि.वि.
श्री देव मंडळी, मानकरी, सालकरी, चिंचवड, मोरगाव, थेऊर, सिद्धटेक येथील ग्रामस्थ आणि मोरयाचे भक्त यांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभच्छा !
नवीन वर्षात "तुझिये भेटीची बहू आरे मोरया" या उक्तीप्रमाणे मोरया भेटीची आस लागली असणारच, वर्षभरातील आपल्याला मोरयाच्या दर्शनाचे नियोजन व्हावे याकरिता वार्षिक निमंत्रण पत्रिका पाठविण्यास आम्हास आनंद होत आहे.
नूतन वर्षांची सुरुवात श्री मोरया दर्शनाने करावी, ज्येष्ठीयात्रा, श्रावण महिन्यातील द्वारयात्रा, आम्ही "मोरयाचे वेडे नेणती । वेडे बागडे नाम तुझे गाऊ देवा ।।" म्हणत महिनाभर रात्री धूपार्तीला "चला रे भाईनो जाउया ठाया नाचत नाचत पाहू मोरया" म्हणत भाद्रपदी /माघी यात्रेला "भक्तीलागी पाव वेगीं म्हणतसे तुज" म्हणत गात नवरात्रीला धूपार्तीला जाणे, श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवात उत्साहाने भाग घेऊन श्री मोरया पुढे "तुमचे ध्यान धरोनिया हो एक । सकळिक टाकिला लौकिक । विनटलोचरणी निकट हो । मोरया गोसावी दोन्ही एक ।।" म्हणत श्री मोरया पुढील एकमेव धूपार्ती व इतर नैमित्तिक सण, कुळधर्म, सत्पुरुष पुण्य स्मरण या साठी पूर्व नियोजन करणे आपणास निश्चितच आवडेल या करिता हे सस्नेह निमंत्रण !
आपण नवीन वर्षात "।। एव्हढा महिमा ज्यांचे पायी ।। तो देव आम्हा जावळी आहे ।।" हे जाणून संस्थानाचे कार्यक्रम आपले समजून कार्यक्रमात तन-मनाने सहभागी व्हाल याची खात्री बाळगतो.
कळावे,
आपला
श्री मंदार जगन्नाथ देव महाराज
चिंचवड देवस्थान ट्रस्ट
चिंचवड, पुणे ४११०३३
श्री मंदार जगन्नाथ देव महाराज
चिंचवड देवस्थान ट्रस्ट
चिंचवड, पुणे ४११०३३
वार्षिक कार्यक्रम पत्रिका डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करावे.