भक्त निवास

भाविकांसाठी राहण्याची सोय:

चिंचवड देवस्थानच्या अधिपत्याखाली असलेल्या थेऊर, मोरगाव, व सिद्धटेक येथे सुसज्ज व प्रशस्त यात्री निवास मंदिर परिसरात बांधण्यात आली आहेत. भाविकांना स्नानासाठी गरम पाण्याची सोय केली आहे. देवस्थानच्या कार्यालयात फोन करून अथवा पत्र व्यवहार करुन आरक्षण (बुकिंग) करता येते.

  श्रीक्षेत्र मोरगाव आरक्षण (बुकिंग) साठी पत्ता:

व्यवस्थापक, श्रीमयूरेश्वर मंदिर, चिंचवड देवस्थान ट्रस्ट,
मु. पो. मोरगाव, तालुका बारामती,
जिल्हा पुणें, महाराष्ट्र राज्य, पिनकोड - ४१२३०४
फोन नंबर: ०२११२ २७९९८६

  श्रीक्षेत्र सिद्धटेक आरक्षण (बुकिंग) साठी पत्ता:

व्यवस्थापक, श्रीसिद्धिविनायक मंदिर, सिद्धटेक (गाव देउळवाडी), चिंचवड देवस्थान ट्रस्ट,
मु. सिद्धटेक, पो. जलालपूर, तालुका कर्जत,
जिल्हा अहमदनगर, महाराष्ट्र राज्य, पिनकोड - ४१४४०३.
फोन नंबर: ९४२०९४४७३४

  श्रीक्षेत्र थेऊर आरक्षण (बुकिंग) साठी पत्ता:

व्यवस्थापक, श्रीचिंतामणी मंदिर,
चिंचवड देवस्थान ट्रस्ट, मु. पो. थेऊर,
तालुका हवेली, जिल्हा पुणे, महाराष्ट्र, पिनकोड ४१२११०.
फोन: ०२० २६९१२३०९