कसे पोहचावे

श्रीक्षेत्र मोरगाव देवस्थानास येण्याचे मार्ग:

रेल्वे मार्ग:

भारतातून कोठूनही पुणे या रेल्वे स्टेशन पर्यंत येणे. तेथून पुणे ते जेजुरी रेल्वे स्टेशन पर्यंत येणे. जेजुरी रेल्वे स्टेशन पासून बस अथवा खाजगी वाहनाने मोरगाव इथे जाता येते.

बस / खाजगी वाहनांसाठी मार्ग:

पुण्यावरुन: पुणे - बारामती बस (मोरगाव मार्गे)

खाजगी वाहनाने

बारामती इथून: बारामती रस्त्याने जेजुरी, सासवड मार्गे मोरगाव इथे येणे.
सातारा इथून: सातारा, लोणंद, निरा मार्गे मोरगाव इथे येणे.
नगर इथून: नगर, शिरूर, चौफुला मार्गे मोरगाव इथे येणे.
सोलापूर इथून: सोलापूर, इंदापूर, वालचंद नगर, बारामती मार्गे मोरगाव इथे येणे.

श्रीक्षेत्र मोरगाव देवस्थान पत्र व्यवहारा साठी पत्ता:

चिंचवड देवस्थान ट्रस्ट कार्यालय,
श्रीमयूरेश्वर मंदिर, मु. पो. मोरगाव, तालुका बारामती, जिल्हा पुणें, महाराष्ट्र राज्य, पिनकोड - ४१२३०४

फोन नंबर: ०२११२ २७९९८६ / +९१ ९९२२८९०३०८