श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी महाराज संजीवन समाधी महोत्सव वर्ष ४६१ वे, दि.१० डिसेंबर २०२२ ते दि. १४ डिसेंबर २०२२ या कालावधीत संपन्न होत आहे.

सर्व मोरया भक्तानां आग्रहाचे निमंत्रण.        कार्यक्रम पत्रिका डाउनलोड करा (Download PDF) >>

भक्त निवास

भाविकांसाठी राहण्याची सोय:

भाविकांसाठी देवस्थानचे प्रशस्त भक्त निवास आहे. देवस्थानच्या कार्यालयात फोन करून अथवा पत्र व्यवहार करुन आरक्षण (बुकिंग) करता येते.

पत्र व्यवहारासाठी पत्ता:

चिंचवड देवस्थान ट्रस्ट कार्यालय,
श्रीमयूरेश्वर मंदिर, मु. पो. मोरगाव, तालुका बारामती,
जिल्हा पुणें, महाराष्ट्र राज्य, पिनकोड - ४१२३०४
फोन नंबर: ०२११२ २७९९८६ / +९१ ९९२२८९०३०८

देणगी:

मंदिर परिसरातील चिंचवड देवस्थानच्या कार्यालयात रोख, वस्तुरूपाने अथवा धान्य स्वरूपात देणगी स्वीकारली जाते. भाविकांनी सोन्या चांदीच्या वस्तू कार्यालयात जमा करुन रीतसर पावती घेऊन जावी.