Jump to Navigation

श्रीक्षेत्र चिंचवड परिसरातील स्थळे

श्रीक्षेत्र चिंचवड परिसरातील स्थळे

  • चिंचवडपासून जवळच २३ किलोमीटर अंतरावर आळंदी येथे श्रीसंत ज्ञानेश्वरमहाराजांचे समाधीस्थान आहे.
  • १० किलोमीटर अंतरावर इंद्रायणी नदीच्या तीरावर देहू हे श्रीसंत तुकाराम महाराजांचे जन्म स्थान आहे. .
  • जुन्या पुणे-मुंबई मार्गावर खोपोली येथे श्रीगगनगीरी महाराजांचा आश्रम आहे..
  • पवनानदीवर चिंचवड पासून ५४ किलोमीटर अंतरावर मोठे पवना धरण आहे.


Marathi_text | by Dr. Radut