- मुख्य पृष्ठ
- चिंचवड
- मोरगाव
- सिद्धटेक
- थेऊर
- महत्त्वाचे
- डाउनलोड
- ऑनलाइन विक्री
- श्री चिंतामणी महिमा
- श्री सिद्धिविनायक महिमा
- ।। श्री मयुरेश्वर ।।मोरगाव
- सदगुरु श्रीमोरया गोसावी पदांचा गाथा
- महासाधु मोरया गोसावी चरित्र आणि परंपरा
- श्री सदगुरू मोरया गोसावी
- योगिराज श्रीचिंतामणि महाराज चरित्र
- श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी यांना मिळालेली सनदापत्रे
- व्हिडिओ सीडी - श्री मोरया गोसावी चित्रपट
- ऑडिओ सीडी - क्षेत्र महिमा
- ऑडिओ सीडी - माझ्या मोरयाचा धर्म जागो
- ऑडिओ सीडी - श्री गणेश गीता
- ऑडिओ सीडी - आरती संग्रह
- ऑडिओ सीडी - सदगुरु श्रीमोरया गोसावी पदांचा गाथा
- उपक्रम
- फोटोगॅलरी
- पदांचा गाथा
- इतर लिंक
- संपर्क
महाप्रसाद आणि अन्नदान
महाप्रसाद:
मंदिरात दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत भाविकांसाठी महाप्रसादाची सोय केलेली आहे. देवस्थानतर्फे ही व्यवस्था राबवली जाते. आपणही इथे अन्नदानासाठी विशेष देणगी देऊ शकता.
अन्नदान:
अन्नदानासाठी ज्या भविकांना विशेष देणगी देण्याची इच्छा आहे त्यांनी धान्य, वस्तू अथवा रोख रक्कम या स्वरुपात आपली देणगी संस्थानाच्या कार्यालयात जमा करुन पोहोच पावती घ्यावी.
देणगी:
मंदिर परिसरातील चिंचवड देवस्थानच्या कार्यालयात रोख, वस्तुरूपाने अथवा धान्य स्वरूपात देणगी स्वीकारली जाते. भाविकांनी सोन्या चांदीच्या वस्तू कार्यालयात जमा करुन रीतसर पावती घेऊन जावी.