Jump to Navigation

संजीवन समाधी सोहळा ४५९

श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सव क्षणचित्रे

श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी यांच्या संजीवन समाधी महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी मोरया गोसावी यांच्या समाधी समोर धुपार्ती केली जाते. धुपार्ती साठी झालेली अलोट गर्दी.
युट्यूब लिंक १: https://youtu.be/VDdyXSy9BJA
युट्यूब लिंक २: https://youtu.be/xMQ4atdxTuU

श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी पुण्यातील नामांकित ढोल-ताशा पथक "श्री गजलक्ष्मी" ने श्रीमोरया गोसावी समाधी मंदिरात त्यांची वादन सेवा श्रीमोरया चरणी अर्पण केली.
युट्यूब लिंक: https://youtu.be/inxOWLh5c-I

२४/१२/२०२१ ला श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाच्या पूर्वसंध्येस आर्या आंबेकर यांची विशेष गायन सेवा, श्रीमोरया गोसावी यांचे नातू श्री धरणीधर महाराज देव रचित "तुज मागतो मी आता" आणि "पवनेच्या काठी संजीवन योगी" ही गाणी गायली.
युट्यूब लिंक: https://youtu.be/BeMBjWIBXjY

श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी खालील कार्यक्रम घेण्यात आले. सकाळच्या सत्रात डॉ.फाळे व डॉ.रविंद्र कुलकर्णी यांचे सौजन्याने दंत व आरोग्य शिबीर घेण्यात आले. सायंकाळच्या सत्रात जेष्ठ इतिहास तज्ञ श्री.पांडुरंग बलकवडेजीनी "हिंदवी स्वराज्याचे धार्मिक धोरण व श्री देव संस्थान" या विषयावर व्याख्यान दिले. तसेच शास्त्रीय गायक श्री.महेश काळे यांनी त्यांची संगीत सेवा सादर केली. हे संपूर्ण कार्यक्रम आपण चिंचवड देवस्थान ट्रस्ट च्या YouTube वर पाहू शकता.
युट्यूब लिंक: https://www.youtube.com/channel/UCCC4MEVVMwWeQxQiG9JHwkA

श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी खालील कार्यक्रम घेण्यात आले.
सकाळच्या सत्रात श्री.राजू शिवतरे यांचे रक्तदान शिबीर व श्री.गजानन चिंचवडे यांचे सौजन्याने नेत्र व दंत चिकित्सा शिबीर घेण्यात आले. सायंकाळच्या सत्रात डॉ.जगन्नाथ दिक्षित यांनी भाविकांचे मार्गदर्शन केले. तसेच सौ.वैशाली भैसने माडे यांनी त्यांची संगीत सेवा सादर केली.
हे संपूर्ण कार्यक्रम आपण चिंचवड देवस्थान ट्रस्ट च्या YouTube वर पाहू शकता.
युट्यूब लिंक: https://youtu.be/86bg7tYLzC4

श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सव वर्ष ४६०, मंगलमुर्ती वाड्यातील पूजा
युट्यूब लिंक: https://youtu.be/jfm1GQzNyl4


श्रीमन्‌ महासाधू श्रीमोरया गोसावी संजीवन समाधी सोहळा थेट प्रक्षेपण- युट्यूब

श्री.मोरया गोसावी यांच्या संजीवन समाधी महोत्सव ४५९ या उत्सवात होणार्या कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण आपण या युट्यूब लिंकवर जाऊन पाहू शकता.


श्रीमन्‌ महासाधू श्रीमोरया गोसावी संजीवन समाधी सोहळा थेट प्रक्षेपण- फेसबुक

श्री.मोरया गोसावी यांच्या संजीवन समाधी महोत्सव ४५९ या उत्सवात होणार्या कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण आपण खालील लिंकवर जाऊन पाहू शकता.


श्रीमन्‌ महासाधू श्रीमोरया गोसावी संजीवन समाधी सोहळा थेट प्रक्षेपण- CITY NEWS

श्री.मोरया गोसावी यांच्या संजीवन समाधी महोत्सव ४५९ या उत्सवात होणार्या कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण आपण खालील लिंकवर जाऊन पाहू शकता.


श्रीमन्‌ महासाधू श्रीमोरया गोसावी संजीवन समाधी सोहळा थेट प्रक्षेपण- MPC LIVE

श्री.मोरया गोसावी यांच्या संजीवन समाधी महोत्सव ४५९ या उत्सवात होणार्या कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण आपण खालील लिंकवर जाऊन पाहू शकता.


श्रीमन्‌ महासाधू श्रीमोरया गोसावी संजीवन समाधी सोहळा थेट प्रक्षेपण- PCLIVE7

श्री.मोरया गोसावी यांच्या संजीवन समाधी महोत्सव ४५९ या उत्सवात होणार्या कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण आपण खालील लिंकवर जाऊन पाहू शकता.


श्रीमन्‌ महासाधू श्रीमोरया गोसावी संजीवन समाधी सोहळा थेट प्रक्षेपण- Rokhthok News

श्री.मोरया गोसावी यांच्या संजीवन समाधी महोत्सव ४५९ या उत्सवात होणार्या कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण आपण खालील लिंकवर जाऊन पाहू शकता.


श्रीमन्‌ महासाधू श्रीमोरया गोसावी संजीवन समाधी सोहळा थेट प्रक्षेपण- थेरगाव सोशल Foundation

श्री.मोरया गोसावी यांच्या संजीवन समाधी महोत्सव ४५९ या उत्सवात होणार्या कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण आपण खालील लिंकवर जाऊन पाहू शकता.




Marathi_text | by Dr. Radut