श्रीक्षेत्र सिद्धटेक परिसरातील स्थळे

श्रीक्षेत्र सिद्धटेक परिसरातील स्थळे:

  • श्रीक्षेत्र सिद्धटेक पासून २५ किलोमीटर अंतरावर राशीन येथे ऐतिहासीक यमाई देवीचे मंदीर आहे.
  • श्रीक्षेत्र सिद्धटेक पासून ४५ किलोमीटर अंतरावर कर्जत येथे रेहकूरी अभयारण्य आहे.

प्रदक्षिणा मार्ग विष्णू मंदिर