श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी महाराज संजीवन समाधी महोत्सव वर्ष ४६१ वे, दि.१० डिसेंबर २०२२ ते दि. १४ डिसेंबर २०२२ या कालावधीत संपन्न होत आहे.

सर्व मोरया भक्तानां आग्रहाचे निमंत्रण.        कार्यक्रम पत्रिका डाउनलोड करा (Download PDF) >>

Contact

  श्रीक्षेत्र चिंचवड - मुख्य कार्यालय:

चिंचवड देवस्थान ट्रस्ट
मंगलमूर्ती वाडा,
चिंचवडगाव,
पुणे, महाराष्ट्र, ४११०३३.
मोबाईल नं. (24/7) : ७७६८८८११३३
मोबाईल नं.: ९६०७१०६२६२
ई-मेल : chinchwaddeosthantrust@gmail.com

  श्रीक्षेत्र मोरगाव:

व्यवस्थापक, श्रीमयूरेश्वर मंदिर, चिंचवड देवस्थान ट्रस्ट,
मु. पो. मोरगाव, तालुका बारामती,
जिल्हा पुणें, महाराष्ट्र राज्य, पिनकोड - ४१२३०४
फोन नंबर: ०२११२ २७९९८६ / +९१ ९९२२८९०३०८

  श्रीक्षेत्र सिद्धटेक:

व्यवस्थापक, श्रीसिद्धिविनायक मंदिर, सिद्धटेक (गाव देउळवाडी), चिंचवड देवस्थान ट्रस्ट,
मु. सिद्धटेक, पो. जलालपूर, तालुका कर्जत,
जिल्हा अहमदनगर, महाराष्ट्र राज्य, पिनकोड - ४१४४०३.
फोन नंबर: +९१ ९४२०९४४७३४

  श्रीक्षेत्र थेऊर:

व्यवस्थापक, श्रीचिंतामणी मंदिर,
चिंचवड देवस्थान ट्रस्ट, मु. पो. थेऊर,
तालुका हवेली, जिल्हा पुणे, महाराष्ट्र, पिनकोड ४१२११०.
फोन: ०२० २६९१२३०९ / +९१ ९८५०८०२४५०

श्रीक्षेत्र मोरगाव, श्रीक्षेत्र सिद्धटेक, श्रीक्षेत्र थेऊर मंदिरात भाविकांसाठी देवस्थानचे प्रशस्त भक्त निवास आहे. देवस्थानच्या कार्यालयात फोन करून अथवा पत्र व्यवहार करुन आरक्षण (बुकिंग) करता येते.