श्रीमन महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सव - चिंचवड / Shriman Mahasadhu Sri Moraya Gosavi Samadhi Mahotsav- Chinchwad

वर्ष / Year: 2014

२०१४ महोत्सवासाठी आलेले भाविक
मोरया गोसावी समाधी मंदिरावर फुलांचा वर्षाव
श्री चिंतामणी मंदिरावर फुलांचा वर्षाव
रुद्रस्वाहाकार- वे. मू. अनंतशास्त्री मुळे (गोंदीकर)
मोहनवीणा वादन, प. विश्‍वमोहन भट (जयपूर)
सुप्रसिद्ध गायिका सौ. कौशिकी चक्रवर्ती (कलकत्ता)
पू. बालयोगी श्री हरिहरजी महाराज दिवेगांवकर
सामुदायिक महाभिषेक
पं. अतुलशास्त्री भगरे गुरुजी (नाशिक)
राष्ट्रीय संत पू. श्री. भय्युजी महाराज
सनदा पत्रे या पुस्तकाचे प्रकाशन करताना शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे
कत्थक नृत्य करताना पं. बिरजूमहाराज, मंगलमूर्तीवाडा
पू. स्वामी विद्यानंद, श्री मोरया गोसावी जीवन गौरव पुरस्कार
ह. भ. प. श्री मोरेश्‍वरबुवा चऱ्होलीकर यांचे नारदीय कीर्तन
पर्यावरण पूरक छायचित्र प्रदर्शन
रक्तदान शिबिर २०१४
भाव व सिनेसंगीत, गायक श्री जसराज जोशी व बार्बी रजपूत
श्री राजीवजी खांडेकर, मुख्य संपादक एबीपी माझा
प्रवचन- वे. मू. अनंतशास्त्री मुळे (गोंदीकर)

वर्ष / Year: 2013

कांची कामकोटी पीठम्‌ जगद्‌गुरू शंकराचार्य श्री मंगलमूर्ती वाड्यात येताना, महोत्सव २०१३
कांची कामकोटी पीठम्‌ जगद्‌गुरू शंकराचार्य यांची श्री मंगलमूर्ती वाड्यात पाद्यपूजा, महोत्सव २०१३
कांची कामकोटी पीठम्‌ जगद्‌गुरू शंकराचार्य यांची श्री मंगलमूर्ती वाड्यात पाद्यपूजा, महोत्सव २०१३
श्री. प्रकाश आमटे - सामाजिक कार्यकर्ते यांना सन्मानीत करतांना, महोत्सव २०१३
श्री. प्रकाश आमटे - सामाजिक कार्यकर्ते यांना सन्मानीत करतांना, महोत्सव २०१३
लोक बिरादरी प्रकल्प पत्र - श्री. प्रकाश आमटे
श्री. गोविंद देवगिरिजी महाराज, महोत्सव २०१३
पद्मभूषण पं. शिवकुमार शर्मा, महोत्सव २०१३
श्री. अभिजितजी पवार - संचालक सकाळ उद्योग समूह, पुरस्काराने सन्मानीत, महोत्सव २०१३
ह. भ. प. सौ. रोहिणी माने-परांजपे कीर्तन करताना, महोत्सव २०१३
संजीवन समाधी महोत्सव सोहळ्याचे दिवशी महाप्रसादाचा लाभ घेण्यास जमलेला जनसमुदाय
मा. श्री. दिलीप वळसे पाटील - सभापती, महाराष्ट्र विधानसभा- महोत्सव २०१३
पं. राजन - साजन मिश्रा, महोत्सव २०१३
रक्तदान शिबीर, महोत्सव २०१३
श्री. संग्राम चौगुले- संजीवन समाधी महोत्सव २०१३

वर्ष / Year: 2012

डॉ. नागनाथ कोत्तापल्ले संजीवन समाधी महोत्सव सोहळ्याचे उद्‌घाटन करताना, महोत्सव २०१२-१३
श्री. अजय शिर्के, श्री मोरया गोसावी जीवन गौरव पुरस्कार स्विकारताना, महोत्सव २०१२-१३
भव्य शोभा यात्रेने श्रींची मिरवणूक, महोत्सव २०१२-१३
पद्मश्री सौ. पद्मजा फेणाणी - जोगळेकर महोत्सव २०१२-१३
विश्वविख्यात पखवाजवादक पंडित भवानी शंकर, महोत्सव २०१२-१३
कु. केतकी माटेगावकर, महोत्सव २०१२-१३
सामुदायिक महाअभिषेक, महोत्सव २०१२-१३